An Unbiased View of Ne Majasi Ne Lyrics



. तुझ्या उद्धरण शक्तीवर जास्त विश्वासलो. इथं अडकवून चांगला उद्धार केलास बरं ! तव अधिक शक्त उदधरणी । मी

प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी

Spotify is unavailable on this browser. For the most beneficial listening practical experience update your browser or download the Spotify application.

When autocomplete results can be obtained burn up and down arrows to overview and enter to choose. Contact product people, examine by touch or with swipe gestures.

त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनि का आंग्ल भूमी ते

Your browser isn’t supported any longer. Update it to obtain the greatest YouTube encounter and our hottest functions. Learn more

जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा

जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा

तमोमय म्हणजे अंधःकारमय – मार्ग दिसत नाही असं झालंय.

हे सरित्पते, म्हणजे सरितांचा पती – इथलं काव्य पाहण्यासारखं आहे. सरिता (नद्या) सागराला स्वतःचं सगळं समर्पित करतात. तो त्यांचा पती. सरितेला सागराची ओढ असते navigate here तशीच सागरालाही सरितेची ओढ असते. सागराला म्हणत आहेत –माझं जिच्यावर प्रेम आहे त्या भारतामातेचा मला विरह घडवशील तर हे सागरा तुझं ज्यांच्यावर प्रेम आहे त्या सरितांचा तुला विरह होईल अशी मी तुला शपथ घालतो.

नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा

माझी भारतभूमी ही अबला नाही आहे हे तुला एक have a peek at this web-site दिवस कळेल.

मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू

Your browser isn’t supported any more. Update it to find the greatest YouTube encounter and our hottest attributes. Learn more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *